Author - समर्थ भारत मराठी

Agriculture News Front Maharashtra देऊळगाव राजा बुलढाणा जिल्हा सिंदखेडराजा

इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जिल्हाला कमी अग्रीम पीकविमा मिळाला.. डॉ राजेंद्र शिंगणे.

शेतकऱ्यांच्या विषयावर विधानभवनात प्रश्न; कृषिमंत्र्यांनी दिला कारवाईचा शब्द. देऊळगाव राजा|समर्थ भारत मराठी :  अग्रीम पिक विमा वितरित करत असताना इतर...

Articles देऊळगाव राजा बुलढाणा जिल्हा

अनाथ स्वराज व युवराज यांच्या अंधःकारमय जीवनात शिक्षणाचा प्रकाश. समाधानदादा शिंगणे युवा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

देऊळगाव मही|समर्थ भारत मराठी :  आपण समाजाचे काही देणे लागतो या उदात्त हेतूने समधानदादा शिंगणे युवा प्रतिष्ठानने गावातीलच अत्यंत हालाखीची परिस्थिती...

Agriculture News Maharashtra देऊळगाव राजा बुलढाणा जिल्हा सिंदखेडराजा

शेतकऱ्यांना खजुराची शेती भविष्यात वरदान ठरणार : कुलगुरू डॉ.शरद गडाख.

◆डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठ व ईश्वेद समूहांमध्ये लवकरच होणार करार.◆ ◆नवीन पिकांच्या संशोधनाला मिळणार चालना.◆ देऊळगावराजा|समर्थ भारत मराठी: ...

Front Maharashtra देऊळगाव राजा बुलढाणा जिल्हा सिंदखेडराजा

सिंदखेडराजा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध.. डॉ.शशिकांत खेडेकर.

डॉ.खेडेकरांचा मतदार संघात ठिकठिकाणी उत्साहात वाढदिवस साजरा. देऊळगाव राजा|समर्थ भारत मराठी : येणाऱ्या काळात सिंदखेडराजा मतदारसंघाच्या चौफेर विकासासाठी...

Agriculture News Front देऊळगाव राजा बुलढाणा जिल्हा

“त्या”शेतकऱ्यांना डॉ शशिकांत खेडेकरांच्या प्रयत्नाने मिळणार लाभ.

देऊळगाव मही|समर्थ भारत मराठी : अतिवृष्टी च्या मदतीपासून वंचित राहिलेल्या त्या दीडशे शेतकऱ्यांना आता डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या प्रयत्नाने लाभ...

Maharashtra जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात मतदार नोंदणी जागृती अभियान.

जळगाव जामोद|समर्थ भारत मराठी : शासनाच्या मतदार नोंदणी अभियानाअंतर्गत कोल्हटकर महाविद्यालयामध्ये मतदार नोंदणीचा दुसरा टप्पा उपविभागीय अधिकारी व...

Front Maharashtra जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

जळगांव जामोद मध्ये काँग्रेस चे “डफडे बजाव आंदोलन”

उपविभागीय कार्यालयाला टाळे ठोको आंदोलनाचा दिला इशारा. जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी : जळगांव जा. शहरातील पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त व घरकुल लाभार्थी...

Front Maharashtra बुलढाणा जिल्हा शेगांव

शेगांव नगर पालिकेच्या अन्यायकारक मालमत्ता कर वाढीला स्थगिती. आ.डॉ.संजय कुटे यांचे प्रयत्न.

शेगांव|समर्थ भारत मराठी : शेगांव नगर परिषदेने सुरू केलेल्या अवाजवी करवाढिला स्थानिक नागरिकांचा विरोध होता याबाबत मतदारसंघाचे आ. डॉ. संजय कुटे...

Maharashtra Maharashtra crimes बुलढाणा जिल्हा लोणार

लोणारच्या “हत्ता” शिवारात दीड कोटींची गांजाची झाडे केली जप्त. सुमारे १८ तास चालली स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई.

लोणार|समर्थ भारत मराठी : लोणार तालुक्यातील हत्ता शिवारात स्थानिक गुन्हा शाखेने धडाकेबाज कारवाई करत सुमारे दीड कोटी रुपयांच्या गांजाची झाडे जप्त केली...

Education Maharashtra जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत जळगाव जामोदच्या “जिनियस अकॅडमी” चे विध्यार्थी चमकले.

जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी : बिर्ला ओपन माईंड इंटरनॅशनल स्कूल अमरावतीने दिनांक ९ डिसेंबर रोजी ऑनलाइन व १० डिसेंबर रोजी ऑफलाइन आंतरराष्ट्रीय अबॅकस...

error: Content is protected !!