देऊळगाव राजा बुलढाणा जिल्हा

मुशीरखान कोटकर यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार जाहीर.

Spread the love

देऊळगाव राजा|समर्थ भारत मराठी :

पत्रकार मुशीरखान कोटकर यांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

मातोश्री वत्सलाबाई बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था साखरखेर्डा, दैनिक महाराष्ट्र सारथी, व चौफेर दर्पण यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिष्ठेचा असा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२३ ज्येष्ठ पत्रकार मुशिरखान कोटकर यांना जाहीर करण्यात आला आहे. साखरखेर्डा येथे येत्या ३० डिसेंबर रोजी सदर पुरस्काराने पत्रकार कोटकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे.यापूर्वीही मुशीरखान कोटकर यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सदर पुरस्काराच्या घोषणे नंतर त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!