जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

जळगाव जामोद येथे अन्न व औषध प्रशासन विभागाची कार्यशाळा संपन्न.

जळगाव जामोद|समर्थ भारत मराठी : जळगांव जामोद तहसील कार्यालयात नुकतीच जळगाव जामोद येथे अन्न व औषध प्रशासन विभागाची कार्यशाळा संपन्न झाली. बुलढाणा...

जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी महसूल कर्मचारी संघटनेचा बेमुदत संप.

जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी : राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्यासह महसूल कर्मचारी...

Front Maharashtra जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

श्री.ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक होणार?

★सभासदांमध्ये नाराजीचा सूर. ★२० डिसेंम्बर ला होईल चित्र स्पष्ट. जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी :  जळगांव जामोद परिसरात नावलौकिक प्राप्त केलेल्या श्री...

Maharashtra Maharashtra crimes बुलढाणा जिल्हा लोणार

लोणारच्या “हत्ता” शिवारात दीड कोटींची गांजाची झाडे केली जप्त. सुमारे १८ तास चालली स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई.

लोणार|समर्थ भारत मराठी : लोणार तालुक्यातील हत्ता शिवारात स्थानिक गुन्हा शाखेने धडाकेबाज कारवाई करत सुमारे दीड कोटी रुपयांच्या गांजाची झाडे जप्त केली.ही कारवाई...

Maharashtra जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

धानोरा(महासिध्द) येथे अखंड दत्तनाम सप्ताह व १२८ महापूजा संपन्न.

जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी : जळगांव जामोद तालुक्यातील तीर्थक्षेत्र धानोरा (महासिद्ध) येथे दरवर्षी प्रमाणे अखंड दत्तनाम सप्ताह व १२८ महापूजेची महाप्रसादाने...

error: Content is protected !!