Author - समर्थ भारत मराठी

india Maharashtra बुलढाणा बुलढाणा जिल्हा

शिवरायांचा इतिहास प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायक : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव.

दुबईतील अबुधाबी येथे शिवजयंती उत्साहात साजरी.         बुलढाणा, दि. २४ (जिमाका): हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास...

Maharashtra crimes जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

व्यवसायिकाची रोख रकमेची पिशवी चोरट्यांनी केली लंपास.

जळगांव जामोद तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ. जळगांव जामोद,दि.२४(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी): शहरातील दारू व्यवसायिकाच्या दुकानातील रोख रक्कमेची पिशवी...

जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

जळगाव जामोद मतदारसंघ महाराष्ट्रासाठी रोल मॉडेल ठरेल…..आ.डॉ. संजय कुटे 

जळगाव जामोद,दि.२३(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी): मागील चार टर्म मध्ये जळगाव जामोद मतदारसंघात अमुलाग्र बदल झाला आहे.याकाळात पायाभूत सुविधा निर्माण करून...

जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

जळगाव जामोद मतदारसंघात घरकुल योजनेच्या पाच हजार लाभार्थ्यांना निधीचे वितरण.

महाआवास अभियान : ९५०० लाभार्थ्यांची घरे मंजूर. जळगाव जामोद,दि.२२(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी) : ग्रामविकास व पंचायत राज विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष...

Education Maharashtra जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

जळगाव जामोद च्या संकेतने शिवाजी महाराजांची भूमिका साकारून जिंकली मने.

जळगावजामोद, दि.२२(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):  आय टी एम युनिव्हर्सिटी ग्वालियर (मध्य प्रदेश) मध्ये प्रथमच विद्यापीठाच्या वतीने शिवजयंती उत्सव साजरा...

Maharashtra Maharashtra crimes देऊळगाव राजा बुलढाणा बुलढाणा जिल्हा

अंढेरा शिवारातील अवैध व विनापरवाना १२ कोटींचा लागवड केलेला अफू जप्त. 

स्थानिक गुन्ह शाखेची कारवाई :आरोपीस अटक बुलढाणा,दि.२२(प्रतिनिधी): देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा शिवारात शेताच्या मधोमध चहुबाजूंनी असलेल्या...

जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा शेगांव संग्रामपूर

शेगांव येथे पायी जाणाऱ्या भक्तांना  निशुल्क वैद्यकीय सेवा.

निमा संघटनेचा उपक्रम. संग्रामपूर, दि.२० (समर्थ भारत मराठी प्रतिनिधी): श्री संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त पायी जाणाऱ्या गजानन भक्तांना...

Maharashtra crimes जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

सोन्याच्या गिंन्या दाखवून दोन लाखाची फसवणूक.

जळगाव पोलीस स्टेशनला गुहा दाखल. जळगांव जामोद,दि.२०(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी): सोन्याच्या गींन्या कमी पैशात मिळत असल्याची  बतावणी करून बाळापुर...

जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

स्काय वॉकचे बांधकाम ठरतेय विध्यार्थ्यांना डोकेदुखी.

जळगांव जामोद,दि.२१(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी): स्थानिक बस स्थानक ते दि न्यू इरा हायस्कूल दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी बांधण्यात येणाऱ्या...

जळगांव जामोद बुलढाणा बुलढाणा जिल्हा संग्रामपूर

संग्रामपूर तालुक्यातील तीन जेष्ठ पत्रकार पत्रयोगी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित. 

संग्रामपूर,दि.१८(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी): मराठी पत्रकार परिषद मुंबईशी संलग्न असलेल्या बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने ज्येष्ठ...

error: Content is protected !!